Sunday, August 31, 2025 01:47:38 PM
रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना महायुतीत घेतल्यास काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यांच्या भूमिकेतील अस्थिरतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Avantika parab
2025-06-17 11:35:24
शरद पवार यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या प्रभावावर भाष्य करत सभा व मतांमधील फरक अधोरेखित केला. मविआने एकत्र लढल्यास महापालिका निवडणुकीत यश शक्य असल्याचे सूचित केलं.
2025-06-07 15:07:02
मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले असून मनसे-शिवसेना जवळ येतील का याकडे लक्ष लागले आहे.
Jai Maharashtra News
2025-05-13 10:33:12
उद्धव ठाकरेंना मोठे धक्के बसणार, मुंबईतील अनेक माजी नगरसेवक नाराज; पक्षावर रोष व्यक्त करत भाजपच्या वाटेवर असण्याचा अंदाज
Manoj Teli
2025-01-10 13:44:56
मागील सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांनी ना मुख्यमंत्री शिंदे, ना उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नव्या भेटीमागे नेमके काय दडलंय
2025-01-09 17:55:20
अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ८१३ व्या उरुसनिमित्त चादर अर्पण
2024-12-25 10:38:45
पराग आळवणी यांचे भाजपाच्या मुंबई विजयावर महत्त्वाचे विचार – विकास, वाहतूक, आणि ठाकरेंसोबत एकत्र येण्याचा मुद्दा"
2024-12-06 18:37:42
दिन
घन्टा
मिनेट